शंभू राजे युवा प्रतिष्टांन
माजलगांव जिल्हा :- बीड
देश धरमपर मिटनेवाला , शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था
वाघ्या कुत्राच्या समाधी वर स्पष्ट लिहिले आहे कि हि समाधी राम गडकरी च्या (छत्रपती संभाजी
महाराज्यांना बदफैली ठरवणाऱ्या) "राजसन्यास" ह्या कादंबरीतून निर्माण करण्यात आली आहे,
तसेच,
कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती ह्यांचा सुद्धा वाघ्या कुत्राचा पुतळा काढावा ह्याला पाठींबा आहे,
कोल्हापूरचे इतिहास संशोधक शिवश्री इंद्रजीत सावंत सर (MA in History ), प्रसिद्ध इतिहास संशोधक शिवश्री श्रीमंत कोकाटे सर (Ph.d in History) ह्यांनी Authentic पुराव्यानिशी दाखवून दिले आहे कि शिवकालीन कागद पत्रात कोठेही वाघ्या कुत्राचा उल्लेख सापडत नाही.
बहुजांनो, जर हा कुत्रा काढला नाही तर आपण शिवकालीन पुराव्यावर विश्वास ठेवायच्या ऐवजी कादंबर्यावरून विश्वास ठेवायला लागू, हा बामणी कावा लक्षात घ्या, अश्या कादंबरीत अनेक खोटे नाटे ref दिलेले आहेत, जर कुत्राची समाधी खरी असेल तर ह्या कादंबरीत केलेली छत्रपती संभाजी महाराज्यांची बदनामी देखील खरी ठरेल............जागे व्हा !!
तर, कुत्र्या सारखी शेपटी बामना समोर हलवून, कुत्रांचा खोटा इतिहास सांगून बामना कडून उष्ट्या चावलेल्या हाडाची प्रतीक्षा करणारे ७वी, १०वि, १२वी, B.com, M.com पास/नापास, आणि fb वर गळा काढणारे पोटभरू स्वघोषित इतिहासकारांनी वरील गोष्टीची नोंद घ्यावी..........
जय जिजाऊ !
जय शिवराय !!

आपला विश्वासु